Saturday, January 11, 2020

VPN

 व्ही पी एन म्हणजेच वर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क .
 हे अशा प्रकारचे नेटवर्क आहे त्याच्यामध्ये आपला आयपी ऍड्रेस कुणालाही कळत नाही किंवा कोणीही आपल्याला ट्रेस करू शकत नाही


समजा एखादा नेटवर्क इंडिया मध्ये ब्लॉक आहे म्हणजे एखादा व्हिडिओ किंवा पिक्चर आपला इंडियामध्ये पाहू शकत नाही तर आपण त्यांच्या मदतीने सहजपणे तो व्हिडिओ किंवा पिक्चर पाहू शकतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेटवर्कला कळत नाही आपण कोठे आहोत !

इंडियामध्ये अगोदर नेटफ्लिक्स चालू नव्हते त्यामुळे नेटफ्लिक्स वापर करता येत नव्हता आले त्यामुळे तेथील मूव्हीज किंवा सॉंग्स आपल्याला पाहता पाहता येत नव्हते अशा वेळी V.P.N. अगदी उपयुक्त ठरते कारण त्यांच्या मदतीने आपण नेटवरील नेटफ्लिक्स वरील कुठलीही माहिती किंवा कोणत्याही गोष्टी पाहू शकतो.
त्यांचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे काय privacy साठी होतो !
 बीपीएल बरेच प्रकार असतात त्यांमध्ये काही पैसे देऊन येतात तर काही फ्री मध्ये उपलब्ध होतात. फ्री मध्ये उपलब्ध होणारे बीपी यांची स्पीड कमी असते.
शिवाय तेथे प्रायव्हसीचा थोडा धोका देखील असतो परंतु पैसे देऊन खरेदी करण्यात येणाऱ्या मध्ये या गोष्टी आढळून येत नाहीत.
तिथे आपली प्रायव्हसी कम्फर्टेबल असते .
व्ही पी एन चालू करण्यासाठी काय करावे
  • सगळ्यात अगोदर आपल्या मोबाईल मधल्या सेटिंग्स मध्ये जाणे .
  • त्यानंतर खाली सर्च करणे more मध्ये जाणे

  • तेथे व्ही पी एन असा पर्याय दिसून येईल 
  • ☺त्यामध्ये ऍड हे बटन दाबावे 
  • आणि नंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकावा अशा प्रकारे आपला व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क चालू होईल .
आपल्याला माहिती कशी वाटली हे कंमेन्टबॉक्स मध्ये कळवावे . ☝☝─☝